केज /प्रतिनिधी
दि.27 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्त बीड प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन. दिव्यांगांना पंधराशे रू मासीक वेतन देऊन शासन दिव्यांगाची चेष्ठा करत आहे ,दिव्यांगाना कमीत कमी सहा हजार रू पेन्शन दिली पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रहार बीड जिल्हाअध्यक्ष,शाहु डोळस ,तारडे मॅडम, शिला मॅडम अति दिव्यांग बाधव उपस्थीत होते.

