दि.१०- मार्च -२०२५ रोजी केज तालुक्यातील येवता येथील लाईट उप केंद्र असून या सबस्टेशन मधील यंत्र सामुग्री काही खराब यंत्र झालेली असल्याने लाईट उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्री अहो रात्री पोलवर चढुन काम करावे लागते अशा प्रकारची बातमी दि.१२/फेब्रुवारी-२०२५ रोजी वृत्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती उप केंद्रातील एबीसी स्विच खराब झाल्याने संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यास विद्युत पुरवठा चालू बंद करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून आयसोलीटर पोल वर चढुन दिवसातुन किमान चार पाच वेळा सोडावे व बांधावे लागते ही प्रक्रिया पूर्ण करूण लाईट चालु व बंद करन्यासाठी आर्धा ते पाऊन तास वेळ प्रत्येक वेळेस फिटर बद्धलनेसाठी दररोज काम करावे लागते लाईट पाळी बदल करण्या करिता प्रत्येक वेळी तास अर्धा – पाऊन तास लाईट चालू होण्यास वेळ लागतो त्यामुळे सदर यंत्र सामुग्री सुरळीत करण्याची शेतकरी वर्गाकडून सातत्याने मागणी होत आहे.परंतू अध्याप दुरूस्ती नाही आमच्या प्रतिनिधीने शेतकरी यांच्याशी संपर्क साधला असता-
दररोज लाईट आधा ते पाऊन तासाने उशीरा येते.
शेतकरी- नितीन फुंदे आमच्या प्रतिनिधीने येवता येथेल लाईट उप केंद्रातील कर्मचारी ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधला सपस्टेश दुरुस्तीचे काही साहित्य आहे आहे का
आध्याप आजपर्यत कोणतेही साहीत्ये आले नाही
येवता लाईट सप स्टेशन ऑपरेटर- आकाश पवार यांच्याकडुन माहीती मिळाली.आमच्या प्रतिनिधीने उप अभियंता महावितरण कार्यालय केज येथे संपर्क केला पाटील यांना बोललो आहे दोन तिन दिवसात येवता सब्टेशन साहित्य येईल असे अश्वासन
उप अभियंता, महावितरण,केज-एम.जी.सय्यद यांनी दिले आहे.

