
ऊस कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी करणारी एक कोटी रुपये किमंती ची सदर मशीन दहा वर्षापासून वजन काटा विभाग पुणे यांनी लपवून ठेवली आहे – रुपेश पाटील (संभाजी ब्रिगेड)
-
Previous
कारखान्यातील ऊस वजन काटा मोजण्याची शासकीय मशीन वजन काटा पुणे विभागाने गेली दहा वर्षापासुन झाडी मध्ये लपवुन ठेवली .शेतकर्याची किती होत हे आपण डोळ्याने पाहु शकता .शेतातुन ऊस कारखान्यापर्यंत रस्त्याने काय आवस्था होती आणि कारखान्यात वजन काटा तपासणारी मशीन धुळ खात पडलेली कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी खंत शेतकर्याची होत.