Homeताज्या घडामोडीनवीन स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मादळमोही येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ऊत्साहात साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री सोनवणे साहेब आवर्जून उपस्थित होते,प्रतिमा पुजन संस्थेचे सचिव मा.श्री सोनवणे साहेब यांच्या हस्ते झाले व या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सोनवणे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.कुटे मॅडम व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संस्थेचे सचिव श्री सोनवणे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. अतिशय विस्तृत, सखोल अभ्यासपूर्ण असे इतिहासाचे दर्शन साहेबांनी याठिकाणी घडविले. शिवाजी महाराज यांच्या जीवनात आलेली संकटे आणि संकटातून त्यांनी कशाप्रकारे सुटका करून घेतली याची सुरेख उदाहरणे दिली. यामध्ये त्यांचा असणारा इंटेलिजन्स कोशंट( I,Q) व अडवर्सिटी कोशंट(A,Q) कसा विकसित झाला हे विद्यार्थ्यांना आपण विविध दाखले देऊन सांगू शकतो अशी विस्तृत माहिती साहेबांनी या वेळी सांगितली.तसेच एच् एस् सी बोर्ड परीक्षा 2024 साठी मार्गदर्शक सूचना देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यां श्रीमती कुटे मॅडम यांनी देखील आम्हाला एच् एस् सी बोर्ड परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. काळे सरांनी केले.
नवीन स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मादळमोही येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ऊत्साहात साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री सोनवणे साहेब आवर्जून उपस्थित होते,प्रतिमा पुजन संस्थेचे सचिव मा.श्री सोनवणे साहेब यांच्या हस्ते झाले व या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सोनवणे सर,महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीम.कुटे मॅडम व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संस्थेचे सचिव श्री सोनवणे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. अतिशय विस्तृत, सखोल अभ्यासपूर्ण असे इतिहासाचे दर्शन साहेबांनी याठिकाणी घडविले. शिवाजी महाराज यांच्या जीवनात आलेली संकटे आणि संकटातून त्यांनी कशाप्रकारे सुटका करून घेतली याची सुरेख उदाहरणे दिली. यामध्ये त्यांचा असणारा इंटेलिजन्स कोशंट( I,Q) व अडवर्सिटी कोशंट(A,Q) कसा विकसित झाला हे विद्यार्थ्यांना आपण विविध दाखले देऊन सांगू शकतो अशी विस्तृत माहिती साहेबांनी या वेळी सांगितली.तसेच एच् एस् सी बोर्ड परीक्षा 2024 साठी मार्गदर्शक सूचना देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यां श्रीमती कुटे मॅडम यांनी देखील आम्हाला एच् एस् सी बोर्ड परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. काळे सरांनी केले.