Homeताज्या घडामोडीकेज शहरापासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर भगवान श्रीकृष्ण मठ आहे. संस्थापक अध्यक्ष ह.भ.प केशव महाराज शास्री यांचा अनोखा उपक्रम पंचकृषीतील सर्व जनतेनं पाहीला आहे.दरवर्षी दिव्यांगाची दिवाळी साजरी केली जाते.तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अन्न ,वस्र या दोन गरजा देउन हा कार्यक्रम पुर्ण केला जातो म्हणुन श्रीकृष्ण मठ तालक्यात नांवाजला आहे .चांगल्या प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत आहे ह्याचं नांवलौकिक होत आहे.
केज शहरापासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर भगवान श्रीकृष्ण मठ आहे. संस्थापक अध्यक्ष ह.भ.प केशव महाराज शास्री यांचा अनोखा उपक्रम पंचकृषीतील सर्व जनतेनं पाहीला आहे.दरवर्षी दिव्यांगाची दिवाळी साजरी केली जाते.तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अन्न ,वस्र या दोन गरजा देउन हा कार्यक्रम पुर्ण केला जातो म्हणुन श्रीकृष्ण मठ तालक्यात नांवाजला आहे .चांगल्या प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत आहे ह्याचं नांवलौकिक होत आहे.