अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
केज दि . 02 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे कि केज तालुक्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष श्री.प्रविण खोडसे यांना वाढदिवसानिमीत्त मिञ कंपनीने मनःपुर्वक भरघोस शुभेच्छा दिल्या.आतिश्य मनमिळाऊ स्वभाव ,प्रखर नेञत्व संयंमी ,दमदार व्यक्तीमत्व असणारे प्रविण खोडसे नेहमि वंचित ,पिडितांना न्याय देण्याचे काम करतात.ते सध्या मा .खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शना खाली केज राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटि तालका अध्यक्ष म्हणुन काम पाहत आहेत . खंबीर पणे पक्ष वाढीचे काम आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यात निरंतर सक्षमपणे उभे आहेत. धनेगांव पट्टयातील सर्व प्रेमी ,मिञ कंपनी यांनी अतिश्य आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला.समाजात आशा प्रकारची माणसं बहुतांश दुर्मीळ पहायला मिळतात . जे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या न्यायाने वागतात म्हणुन समाज त्यांची किमंत करतो मान राखतो .
