
केज/ प्रतिनिधी
संविधान सन्मान संवाद तथा मानवी हक्क अभियान या सामाजिक संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर कारण्यात आली .समाजात जातीय तेड निर्माण नकरता पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षसुदर्शना मस्के शहर संघटिका माया गायकवाड धर्मीय सोनार व पुणे शहराध्यक्ष बाबू पवार काशिनाथ सदावर्ते यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. संविधानाने मानव, व्यक्ती स्वातंत्र्य निर्माण करुन दिले म्हणजे सर्वामध्ये समान हक्काचे व्यासपीठ सन्मान परिषद अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.जो व्यक्ती समाजाची सेवा रात्र आणि दिवस एक करुन सेवा करतो तोच समाज बांधव म्हणुन नावारुपाला येतो .संविधानाने समता बंधुता सहिष्णुता स्वातंत्र या नितीमुल्यांना जोपासण्याचे ज्ञान अवगत करुन दिले आहे. शाहु,फुले आंबेडकर या विचाराची धारा सविंधानामुळे आत्मसात करण्यास भाग पाडले आहे. जय भारत जय भीम जय संविधान
