
केज /प्रतिनिधी
दि.10 केज पंचायसमिती सभापती तथा भाजपचे युवा नेते विष्णुभाऊ घुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विष्णू भाऊ घुले मित्रमंडळाच्या वतीने आज श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे किराणा सामान वाटप, उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळ वाटप व मुकबधीर मतिमंद निवासी विद्यालय केज येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करून फळ वाटप केले अशा विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला.
केज येथील सामाजिक कार्यात सर्वात अग्रेसर असणारे नेते म्हणजे विष्णू भाऊ घुले अशी त्यांची ओळख आज या नेत्याचा वाढदिवस त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताणार केज शहरातील वृद्धाश्रम येथे किराणा सामान वाटप , उपजिल्हा रुग्णालय फळ वाटप , मूकबधिर शाळा येथे शालेय साहित्य वाटप करून आशा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी विष्णू भाऊ घुले मित्र मंडळाचे सचिन सिरसाट, चंदू मिसळ, भगत मुळे, नानाभाऊ भांगे, आणा वायबसे, बाबुराव घुले, मल्हारी बारगजे, धनराज लाटे, दत्ता घुले, विक्रम डोईफोडे, शिवराम घुले, सोनू सावंत, अविनाश गाताडे, दुर्गादास लांब, , सतीश घुले, शिवाजी घुले, संतोष घुले, धनराज घुले, दिगंबर घुले, अमोल शेप, केशव भांगे, ईश्वर बिक्कड, अभी घाटूळ , राजेभाऊ उगले, सुनील शिंदे, दिनुभाऊ घुले, हरिदास घुले, अशोक बारगजे, दिनकर बारगजे, शिवराज घुले, जयशिग घुले, गोविंद घुले, संतोष क्षीरसागर, गणेश घुले, मिनीनाथ घुले, राम घुले, प्रकाश बारगजे, राम घुले, अर्जुन बारगजे, भास्कर घुले, विष्णू घुले, राजेश तिडके, सुखदेव कापरे, बबलू बारगजे, दिगंबर मुंडे, अमोल सावंत, बालाजी मिसाळ, महिंद्रा आंधळे, दत्ता मिसाळ, कृष्णा आघाव, भाऊसाहेब आंधळे, दीपक आंधळे, बीभीषण आघाव, अमोल मिसाळ, अमोल मुळे, संतोष मिसाळ, दीपक मिसाळ यांच्यासह विष्णू घुले मित्रपरिवारातील सर्व कार्यकर्ते व परिसरातील प्रमुख सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
