केज /प्रतिनिधी
दि.10 केज तालुक्यातील व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार कुणबी १२ ऑक्टोंबर नारायण गड येथे संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे दादा पाटील यांनी घोषित केलेला दसरा मेळावा त्या मेळाव्यासाठी मी एक सेवक म्हणून दसऱ्या मेळाव्याची ला १८ पकड जाती जमातीतील मित्र कंपनीने आणि मराठा बांधवांनी यावे, म्हणून कॉर्नर बैठका घेत असल्यामुळे ,पण त्याही बैठका भारतावर इंग्रजांचे राज्य असताना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी गोपनीय बैठका घेत होते ,आज च्या घडीला केज मतदार संघात, अघोषित हुकूमशाही चालू आहे ,त्यामुळे मीही गोपनीय बैठका घेतल्या आणि आता तर ओपन बैठका घेणार असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे. समाजासाठी मेलो तरी चालेल याची परवा नाही, मराठा मरेगा पर डरेगा नहीं मेलो तरी मराठा समाजासाठी मरेल व तरी येणाऱ्या १२ तारखेला दसरा मेळाव्या निमीत्त नारायण गडावर करोडोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे.

