केज दि.09 फेब्रुवारी सविस्तर व्रत्त असे की सध्या ऊस तोडणी शिझन जोरात चालु आहे .शेतकरी शेतात आपलं पिक आतिशय चांगल्या प्रकारे जोपासतात मात्र वाहतुक व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ऊसाचं पिक शेतातुन कापुन कारखान्यात वजन काट्यावर जाईपर्यंत बर्याच प्रमाणात तुट होताना दिसत आहे.
